June 29, 2012

Ka Tujhyavina...का तुझ्याविना ...

June 20, 2012

Ti Bolat Tar Nahi... ती बोलत तर नाही...

June 19, 2012

Chimb Chimb...चिंब चिंब...

June 18, 2012

Ainveli Pavsali Sanjkali...ऐनवेळी पावसाळी सांजकाळी...

June 15, 2012

Premachi Nasha...प्रेमाची नशा...

June 14, 2012

Premachi Pahili Bhet...प्रेमाची पहिली भेट...

June 13, 2012

Ashrunchi Kimmat... अश्रूंची किंमत...

June 12, 2012

Bagh Tila Sangun...बघ तिला सांगून...

June 11, 2012

Kosalnara Paaus_कोसळणारा पाउस...

June 8, 2012

Asa Paaus Paaus...असा पाऊस पाऊस...

June 7, 2012

Themb Tapore...थेंब  टपोरे...

Ladke Gal Thartharle Aaj...लाडके गाल थरथर आज...

June 6, 2012

Prem Prem Aani Fakt Prem...प्रेम प्रेम आणि फ़क्त प्रेम...




प्रेम प्रेम आणि फ़क्त प्रेम,
आजकालच्या युगात लैला मजनूचा गेम,
मित्राची मैत्रिण पण आपला नेम,
प्रेम प्रेम आणि फ़क्त प्रेम . . .

कॉलेजला जायचं फ़क्त नावचं असतं,
कट्यावर बसणं आमचं कामचं असतं,
भिडली नजर की झाला फेम,
प्रेम प्रेम आणि फ़क्त प्रेम . . .

प्रेमपत्र आणि कबुतरांचा जमाना गेला,
फेसबुक आणि मॅसेजेसचा जमाना आला,
भेटला नंबर की नाईट पॅक सेम,
प्रेम प्रेम आणि फ़क्त प्रेम . . .

कुणाची गर्लफ्रेंड कोण कुणाचा बॉयफ्रेंड,
पार्ट टाइम जॉब जसा, मधे स्टोरीचा दी एण्ड,
प्रत्येक वर्षी रिलेशन चेंज हा एकच ऐम,
प्रेम प्रेम आणि फ़क्त प्रेम . . .

वाट लागली देवा इथे खरया प्रेमाची,
किंमत नाही कोणाला काही कुणाच्या भावनेची,
कोण सांगेल अर्थ त्यांना, काय असते हे प्रेम,
प्रेम प्रेम आणि फ़क्त प्रेम . . .

भिडली नजर त्यांची आणि झाला गेम,
प्रेम प्रेम आणि फ़क्त प्रेम . . .

June 5, 2012

Mala Hi Pahaychay Prem Karun...मला ही पहायचं प्रेम करून...

;;