June 28, 2013
Swapna Umaltya Aayushyache... स्वप्न उमलत्या आयुष्याचे...
0 comments Posted by Piyush Tayade at Friday, June 28, 2013June 27, 2013
मित्र मोठे होऊ लागलेत !
मित्र मोठे होऊ लागलेत,
आणि थोडा दुरावा जाणवायला लागलाय……….
कामाच्या SMS शिवाय,
एकही विनोदी SMS येत नाही.
मित्रांच्या Callसाठी आता,
मिटींगही मोडता येत नाही.
बहुतेक कामाचा व्यापच आता,
सर्व जागा व्यापायला लागलाय.
मित्र मोठे होऊ लागलेत,
आणि थोडा दुरावा जाणवायला लागलाय……….
फालतू विनोदावरही हसण्याची
सवय आता मोडायला लागलीय.
चेष्टेने केलेली चेष्टाही आजकाल,
भुरटेगिरी वाटायला लागलीय.
आणि वाटतय की आता,
धिंगाणाही कमी होऊ लागलाय.
मित्र मोठे होऊ लागलेत,
आणि थोडा दुरावा जाणवायला लागलाय……….
पुर्वी वेळ सर्वांसाठी असायचा,
आता स्वता साठीच वेळ वाढायला लागलाय.
पझेशनचा वेळ येईल तसा,
रूम मधला कालवा दडायला लागलाय.
ट्रिपचा रविवार आता,
नविन जोडीदार पाहण्यात जाऊ लागलाय.
मित्र मोठे होऊ लागलेत,आणि थोडा दुरावा जाणवायला लागलाय……….
मान्य आहे स्वतासाठीही,
जीवन जगायचं असतं,
मग त्यासाठी कुणाला,
खरच का दुखवायचं असतं?n
पण हे मात्र खरं आहे की,
मित्राबरोबर मैत्रीचा अभिमानही वाढु लागलाय.
मित्र मोठे होऊ लागलेत,
आणि थोडा दुरावा जाणवायला लागलाय……
मित्र मोठे होऊ लागलेत,
आणि थोडा दुरावा जाणवायला लागलाय……….
कामाच्या SMS शिवाय,
एकही विनोदी SMS येत नाही.
मित्रांच्या Callसाठी आता,
मिटींगही मोडता येत नाही.
बहुतेक कामाचा व्यापच आता,
सर्व जागा व्यापायला लागलाय.
मित्र मोठे होऊ लागलेत,
आणि थोडा दुरावा जाणवायला लागलाय……….
फालतू विनोदावरही हसण्याची
सवय आता मोडायला लागलीय.
चेष्टेने केलेली चेष्टाही आजकाल,
भुरटेगिरी वाटायला लागलीय.
आणि वाटतय की आता,
धिंगाणाही कमी होऊ लागलाय.
मित्र मोठे होऊ लागलेत,
आणि थोडा दुरावा जाणवायला लागलाय……….
पुर्वी वेळ सर्वांसाठी असायचा,
आता स्वता साठीच वेळ वाढायला लागलाय.
पझेशनचा वेळ येईल तसा,
रूम मधला कालवा दडायला लागलाय.
ट्रिपचा रविवार आता,
नविन जोडीदार पाहण्यात जाऊ लागलाय.
मित्र मोठे होऊ लागलेत,आणि थोडा दुरावा जाणवायला लागलाय……….
मान्य आहे स्वतासाठीही,
जीवन जगायचं असतं,
मग त्यासाठी कुणाला,
खरच का दुखवायचं असतं?n
पण हे मात्र खरं आहे की,
मित्राबरोबर मैत्रीचा अभिमानही वाढु लागलाय.
मित्र मोठे होऊ लागलेत,
आणि थोडा दुरावा जाणवायला लागलाय……
June 26, 2013
June 18, 2013
Labels: Marathi Prem Kavita, Prem
June 17, 2013
Labels: Pahela Paaus, Paus, Pavsala
June 13, 2013
Labels: Marathi Prem Kavita, Priyasi, Tu
June 12, 2013
Labels: Atmavishwas, Suvichar
June 11, 2013
June 10, 2013
Labels: Shala
Pavsali Charolya... पावसाळी चारोळ्या ...
0 comments Posted by Piyush Tayade at Monday, June 10, 2013June 7, 2013
Labels: Marathi Prem Kavita, Prem
June 6, 2013
Tujha Majhyavarcha Prem.... तुझ माझ्यावरच प्रेम ...
0 comments Posted by Piyush Tayade at Thursday, June 06, 2013Labels: Prem, Priyasi, Tu Aani Me
June 5, 2013
Soucha Vadhdivas... सौ चा वाढदिवस ...
0 comments Posted by Piyush Tayade at Wednesday, June 05, 2013Labels: Baiko, Pu. La. Deshpande, Vinodi
June 3, 2013
Pahilya Pavsachya Hardik Shubhecha... पहिल्या पावसाच्या हार्दिक शुभेच्छा ...
0 comments Posted by Piyush Tayade at Monday, June 03, 2013Labels: Paaus, Pahela Paaus
Paaus Padayla laglyavar... पाऊस पडायला लागल्यावर ...
0 comments Posted by Piyush Tayade at Monday, June 03, 2013Labels: Paaus, Pahela Paaus
;;
Subscribe to:
Posts (Atom)